बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री (Bageshwar Dham's Dhirendra Shastri) दोन दिवसांपूर्वी गुजरातमध्ये सुरतच्या (Surat) दौऱ्यावर होते. जिथे त्यांनी वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले, 'जर आपण गुजरातच्या लोकांप्रमाणे संघटित झालो तर भारतच काय तर पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र आपण बनवू.' धीरेंद्र शास्त्री यांचे हे वादग्रस्त विधान त्यांच्या बागेश्वर धामच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आले आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)