Delhi BJP Candidates List: साठी, भारतीय जनता पक्षाने (भाजप) 29 उमेदवारांच्या नावांसह दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये कपिल मिश्रा यांना करावल नगरमधून तिकीट देण्यात आले आहे. तर, राज करण खत्री यांना नरेला, सूर्य प्रकाश खत्री यांना तिमारपूर, गजेंद्र दराल यांना मुंडका आणि बजरंग शुक्ला यांना किराडी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

याशिवाय करम सिंह कर्मा सुलतानपूर मजरा, करनैल सिंह शकूर बस्ती मतदारसंघातून, तिलक राम गुप्ता त्रिनगर मतदारसंघातून, मनोज कुमार जिंदाल सदर बाजार मतदारसंघातून आणि सतीश जैन चांदणी चौक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)