तिबेटचे 14 वे आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांनी आपल्याच एका व्हिडीओ वर खेद व्यक्त केला आहे. सोशल मीडीयात सध्या त्यांची एक वादग्रस्त क्लिप वायरल झाली आहे. ज्यामध्ये एक लहान मुलगा त्यांना मिठी मारतो तेव्हा ते त्याला किस करत करत आहेत. दलाई लामा यांच्याकडून जारी पत्रकामध्ये हा व्हिडिओ हालिया बैठकीमध्ये असल्याचा म्हटलं आहे. त्यांनी या घटनेबद्दल त्या लहान मुलाची आणि त्याच्या कुटुंबाची माफी मागितली आहे. आपल्या शब्दांसाठीही लामा यांनी माफी मागितली आहे. दरम्यान ते लोकांना अत्यंत खेळकर अंदाजात भेटतात पण या घटनेबाबत खेद असल्याचं ते म्हणाले आहेत. नक्की वाचा: Dalai Lama यांचा अल्पवयीन मुलाला जीभ चोखण्यास सांगणारा व्हिडिओ व्हायरल, पहा पोस्ट .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)