भारतामध्ये आता लवकरच लहान मुलांना देखील कोविड 19 ची लस मिळण्याची शक्यता आहे. आज COVID working group चे चेअरमन Dr NK Arora यांनी दिलेल्या माहितीनुसार Zydus Cadila Vaccine च्या ट्रायल्स जवळपास पूर्ण झाल्या आहेत त्यामुळे आता जुलै महिन्याच्या शेवटात किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला लसीकरण शक्य आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)