मुंबईत कोरोना रूग्णसंख्येतील वाढ तिसर्‍या लाटेची सुरूवात म्हणणं आता घाईचं पण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती  BMC Additional Commissioner Suresh Kakani यांनी दिली आहे. सध्या शहरात टेस्टिंग वाढवले असून 400-450 रूग्ण समोर येत असून  पॉझिटिव्हिटी रेट 1% जवळ आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)