AIIMS-Delhi चे माजी डिरेक्टर Dr Randeep Guleria, यांनी भारतात पुन्हा कोविड 19 रूग्णांची संख्या वाढत असली तरीही पॅनिक न होण्यासारखी स्थिती नसल्याचं म्हटलं आहे. वयोवृद्ध आणि सहव्याधी असणार्यांनी काळजी घेण्याचा सल्ला मात्र त्यांनी दिला आहे. देशात पुन्हा कोरोना रूग्णांमध्ये वाढ असली तरीही त्याच्या तुलनेत हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचं प्रमाण कमी असल्याची माहिती देखील आहे.
पहा ट्वीट
#WATCH | Patna, Bihar: The Covid19 cases have increased, but hospital admissions haven't increased. It's not a panic situation. High-risk groups and the elderly need to take extra precautions: Dr Randeep Guleria, former AIIMS-Delhi Director pic.twitter.com/vlKyrEl49Z
— ANI (@ANI) April 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)