स्वामी अवधेशानंद गिरि यांच्यासोबत झालेल्या संवादाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिली. पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरि यांच्याशी फोनवरुन चर्चा झाली. सर्व संतांच्या आरोग्याबाबत जाणून घेतले. मी त्यांना अवाहन केले की देशातील दोन्ही शाही स्नान झाली आहेत. त्यामुळे आता कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने साजरा करायला हवा. ही कोरोना विरुद्धची लढाई आहे. एकत्र लढल्याने ताकद मिळेल. सर्व साधू संतांनी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केल्याचेही पंतप्रधान म्हणाले.
.
आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरि जी से आज फोन पर बात की। सभी संतों के स्वास्थ्य का हाल जाना। सभी संतगण प्रशासन को हर प्रकार का सहयोग कर रहे हैं। मैंने इसके लिए संत जगत का आभार व्यक्त किया।
— Narendra Modi (@narendramodi) April 17, 2021
मैंने प्रार्थना की है कि दो शाही स्नान हो चुके हैं और अब कुंभ को कोरोना के संकट के चलते प्रतीकात्मक ही रखा जाए। इससे इस संकट से लड़ाई को एक ताकत मिलेगी। @AvdheshanandG
— Narendra Modi (@narendramodi) April 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)