दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर Rahul Gandhi यांनी आज पश्चिम बंगाल मधील Jalpaiguri मधून भारत जोडो न्याय यात्रा पुन्हा सुरू केली आहे. या यात्रेची सुरूवात मणिपूर मधून त्यांनी 16 जानेवारीला केली आहे. आता ही पात्रा मुंबई पर्यंत जाणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून राज्यातील कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे.

पहा ट्वीट

<d

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)