केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, छत्तीसगडमध्ये भाजप मजबूत आहे. या ठिकाणी भाजप नेते रमण सिंह हे तीन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. पाठिमागील निवडणुकीत भाजप सत्तेत नव्हता मात्र या वेळी वातावरण बदलले आहे. पण आता वातावरण बदलले आहे. मला पूर्ण विश्वास आहे छत्तीसगडमध्ये भाजपच सत्तेवर येईल, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
#WATCH | Raipur: On Chhattisgarh Assembly elections, Union Minister Ramdas Athawale says, "BJP is strong in the state. BJP leader Raman Singh has been the Chief Minister thrice...BJP did not come to power in the last election but now the environment has changed completely and I… pic.twitter.com/LjMHehKHgB
— ANI (@ANI) October 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)