MPs Salary Hike: केंद्र सरकारने खासदार आणि माजी खासदारांना मोठी भेट दिली आहे. संसदीय कामकाज मंत्रालयाने जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार, केंद्राने 1 एप्रिल 2023 पासून खासदारांचे वेतन, भत्ते आणि पेन्शन वाढवले आहे. अधिसूचनेत म्हटले आहे की लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचे वेतन सध्याच्या 1 लाख रुपयांवरून 1.24 लाख रुपये प्रति महिना करण्यात आले आहे, तर दैनिक भत्ता 2000 रुपयांवरून 25000 रुपये करण्यात आला आहे. तसेच मासिक पेन्शन 25 हजारावरून 31 हजार रुपये करण्यात आली आहे.
Central government has notified the increase in the salary, daily allowance, pension and additional pension of Members of Parliament (MPs) and Ex-Members of Parliament, which will be effective from April 1, 2023
The monthly salary has been increased from 1 lakh to Rs 1.24 lakh.… pic.twitter.com/ANYj7qiCYA
— ANI (@ANI) March 24, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)