GSTR-3B रिटर्न भरण्याचे काही कारणांनी राहुन गेले असेल तर तुम्हाला आणखी एक संधी मिळाली आहे. GST कौन्सिलच्या GST अंमलबजावणी समितीने GSTR-3B रिटर्न भरण्याच्या अंतिम तारखेस मुदतवाढ दिली आहे. आता तुम्ही GSTR-3B रिटर्न 21 ऑक्टोबर भरु शकता, अशी माहिती केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने दिली आहे.
ट्विट
GST Implementation Committee of GST Council has approved the extension of the due date of filing the GSTR-3B return for September, for the monthly filers, from 20th October to 21st October: Central Board of Indirect Taxes & Customs
— ANI (@ANI) October 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)