पाठिमागील दहा वर्षांमध्ये जवळपास 38,000 मुले दत्तक घेण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने सुप्रिम कोर्टात दिली आहे. ही मुले CARA (बाल दत्तक नियामक प्राधिकरण) च्या माध्यमातून दत्तक देण्यात आल्याचे केंद्राने सांगितले. सीएआरए ही एक दत्तक पालक योजना आहे. अनेक वेळा मुलांना सोडून दिले जाते किंवा त्यांचे आईवडील आकस्मिक गायब, बेपत्ता होता अशा मुलांना दत्तक प्रणालीमध्ये ठवले जाते.
ट्विट
Central Govt informs the Supreme court that 38,000 children have been adopted in the last 10 years through CARA (Child Adoption Regulatory Authority)
ASG Bhati: CARA regulations were overhauled in 2022... now there is a foster adoption scheme.. many times children are not… pic.twitter.com/7I13YsYqmJ
— Bar & Bench (@barandbench) October 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)