ऐतिकासिक वारसा लाभलेल्या भायखळा रेल्वे स्थानकाला सोमवारी युनेस्कोचा पुरस्कार मिळाला.हा पुरस्कार गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जाहीर झाला होता. भाजपचे नेत्या आणि प्रवक्त्या शायना एनसी यांच्या एनजीओने, वारसा संवर्धन वास्तुविशारद आभा लांबा आणि बजाज ट्रस्टच्या मीनल बजाज यांच्या मदतीने या स्थानकाच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले, संवर्धन कार्यात सहकार्य केले.

भाजप नेत्या आणि प्रवक्त्या शायना एनसी यांच्या एनजीओने, वारसा संवर्धन वास्तुविशारद आभा लांबा आणि बजाज ट्रस्टच्या मीनल बजाज यांच्या मदतीने या स्थानकाच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले, ज्यांनी संवर्धन कार्यात भागीदारी केली. शायना एनसी यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना म्हटले की, भायखळा स्टेशनसाठी युनेस्कोचा एशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा पुरस्कार सोमवारी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना प्रदान करण्यात आला. असा पुरस्कार मिळणे ही रेल्वेसाठी अभिमानाची बाब आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)