शारदीय नवरोत्रोत्सवात यंदा तुळजापूर येथील तुळजाभवानी परिसरात सोललेले नारळ आणि सुटे तेल विकता येणार नाही. या काळाता या गोष्टींच्या विक्रीवर या परिसरात बंदी करण्यातआल्याचे समजते. बंदी करण्याचे नेमके कारण समसू शकले नाही. आकाशवाणी मुंबईने दिलेल्या वृत्तानुसार, तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सव काळात सोललेले नारळ तसंच सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 17 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान मंदिराच्या 200 मीटर परिसरात हा नियम लागू असेल.
तुळजापूर इथं #तुळजाभवानी देवीच्या शारदीय #नवरात्रोत्सव काळात सोललेले नारळ तसंच सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. १७ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान मंदिराच्या २०० मीटर परिसरात हा नियम लागू असेल.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) September 15, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)