Aye Mere Pyaare Watan Tujhpe Dil Kurbaan: दिल्लीच्या ऐतिहासिक विजय चौकात सोमवारी ‘बीटिंग रिट्रीट’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रपती आणि सशस्त्र दलाच्या सर्वोच्च कमांडर द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर केंद्रीय मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि सामान्य लोक उपस्थित होते. भारतीय सशस्त्र दलाच्या संगीत बँडने प्रजासत्ताक दिनाचा समारोप होतो. यावेळी नायक सरथ कुमार एसएस यांनी बासरीवर 'ऐ मेरे प्यारे वतन तुझपे दिल कुर्बान' हे गाणे वाजवले. सध्या याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा: Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात कर्तव्य पथवर रामललाचा चित्ररथ; धनुष्यबाणांसह दिसले भगवान श्रीराम, पहा व्हिडिओ)
#WATCH | Delhi | Naik Sarath Kumar SS played 'Aye Mere Pyaare Watan Tujhpe Dil Kurbaan' on flute today.#BeatingRetreat
(Video: Principal Spokesperson, Ministry of Defence A. Bharat Bhushan Babu's 'X' account) pic.twitter.com/6DqTvw8KvK
— ANI (@ANI) January 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)