Arun Goel यांनी Election Commissioner of India पदाचा भार स्वीकारला आहे. 1985 च्या बॅचचे पंजाब केडरचे अधिकारी, अरूण गोयल हे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्यासोबत मतदान पॅनेलमध्ये सामील होतील. सध्या देशात हिमाचल प्रदेश आणि गुजरात राज्यांच्या विधानसभा निवडणूकीची धूम आहे.
पहा ट्वीट
Delhi | Arun Goel assumes charge as the new Election Commissioner of India. pic.twitter.com/4c85DsILgt
— ANI (@ANI) November 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)