देशांच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व शाळांमध्ये सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे 1-7 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. परंतु या कार्यक्रमाला आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लाॅ बोर्डाकडून विरोध करण्यात आला आहे. त्यांनी असे म्हटले की, सुर्यनमस्कार म्हणजे सूर्य देवतेची पूजा आणि इस्लाम धर्म त्याला मानत नाही.
Tweet:
All India Muslim Personal Law Board opposes Govt directive to organize 'Surya Namaskar' program in schools between Jan 1-Jan 7 on the 75th anniversary of Independence Day; says 'Surya Namaskar' is a form of Surya puja and Islam does not allow it pic.twitter.com/KcUq2xAGIm
— ANI (@ANI) January 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)