चीनद्वारे चालवल्या जाणार्‍या आर्थिक फसवणुकीवर ताज्या कारवाईमध्ये, भारत सरकारने अशा 100 हून अधिक गुंतवणूक घोटाळ्याच्या वेबसाइटवर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या अॅप्सद्वारे भारतीय नागरिकांना लक्ष्यकरुन त्यांना कर्ज द्यायचे. त्यांनंतर त्यांची वेगवेगळ्या प्रकारे पैसे वसूलीसाठी छळ हा केला जात असे. या गुंतवणुकीच्या घोटाळ्याच्या साइट्सचा चेहरा भारतीय असला तरी, त्यातून मिळणारे पैसे शेवटी चिनी मास्टर्सपर्यंत पोहोचले जात असे. गृह मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला या साइट्स ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)