राजधानी दिल्लीतील (Delhi) नेब सराय भागात सोमवारी संध्याकाळी काही झोपड्यांना भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या, त्यांनी 3 ते 4 तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. अग्निशमन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही आहे. तरीही, आम्ही पुन्हा एकदा कसून तपासणी करू.
Delhi: Fire breaks out in scrap godowns and shanties in Neb Sarai.
"20 fire engines were sent to the spot. Fire is almost extinguished. No injuries or casualties have been reported. Still, we will check thoroughly once again," SK Dua, Divisional Officer, Delhi Fire Service says. pic.twitter.com/e8kVWQYNnC
— ANI (@ANI) November 29, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)