Reliance Jio Services Down: संपूर्ण देशात रिलायान्स जिओचं सर्व्हर डाऊन झाले आहे. मंगळवारी दुपारपासून युजर्सना इंटरनेट वापरण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिओ सर्व्हर आणि वायफाय सेवा ठप्प झाल्यामुळे युजर्सना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यास अडचण येत आहे. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात तक्रार केली आहे. नेटकऱ्यांना सर्व्हर डाऊन असल्यामुळे कामात अडचणींना सामाना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक जण संताप व्यक्त करत आहे. (हेही वाचा- लवकरच ओला इलेक्ट्रिकमध्ये होणार नोकरकपात; 400 ते 500 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, खर्च कमी करण्यासाठी कंपनीचा निर्णय)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)