Irfan Pathan campaign for Yusuf Pathan: राज्यात सर्व उमेदवार आपापल्या प्रचाराला लागले आहेत. त्यांच्या प्राचारासाठी घरातील नातेवाईकही हजेरी लावत आहेत. त्यातच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल (Trinamool Congress)कडून माजी क्रिकेटपटू इरफान पठाण हा बंधू युसूफ पठाण (Yusuf Pathan) याच्या खांद्याला खांदा देत प्रचाराला उपस्थिती लावत आहे. बहरामपूरमध्ये युसूफ पठाण याचा जोरदार रोड शो पार पडला.  (हेही वाचा:EC Orders Repolling in Betul: बैतूल जिल्ह्यात ४ ठिकाणी फेरमतदान; ईव्हीएम मशिन जळाल्यानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)