देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांसाठी अनेक सुविधा एका नंबराद्वारे उपलब्ध करुन देत आहे. SBI ने आपल्या कस्टमर सर्विस नंबरला Customer Service Number) आता आणखी सोप्पे केले आहे. आता आपण या सुविधेचा वापर अगदी आरामात करु शकता. 1800-1234 आणि 1800-2100 वर कॉल करुन आपण एसबीआईच्या अनेक सेवांचा लाभ घेऊ शकता. हा नंबर टोल फ्री असणार आहे. अनेक बँकिंग सेवेचा लाभ आपण आपल्या भाषेत या नंबरच्याद्वारे करु शकता.
पहा ट्विट -
Your banking genie is here!
SBI Contact Centre makes banking easy & convenient for you.
Call SBI Contact Centre toll-free at 1800 1234 or 1800 2100.#SBI #SBIContactCentre #AmritMahotsav pic.twitter.com/MDzGIOlqBX
— State Bank of India (@TheOfficialSBI) March 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)