भारतात रहिवासी परदेशी लोकांना देखील आता आधार कार्ड मिळू शकतं. अर्ज करताना मागील 12 महिन्यात त्या लोकांचे भारतामध्ये 182 दिवसांचं किंवा त्याहून जास्तीचं वास्तव्य आवश्यक आहे. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत प्रत्येकाला आवश्यक कागदपत्रांची यामध्ये माहिती UIDAI कडून देण्यात आली आहे. त्यानुसार नजिकच्या आधार केंद्रावर आधार कार्ड दिलं जातं.
पहा ट्वीट
#ListOfAcceptableSupportingDocuments
Resident Foreigners may also get Aadhaar, provided they have stayed for 182 days or more in the last 12 months from the date of application.
For details Click- https://t.co/vudrOTzt7d@GoI_MeitY @mygovindia @_DigitalIndia @PIB_India pic.twitter.com/mr58zsFRMs
— Aadhaar (@UIDAI) April 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)