गोवा मुक्ती दिनानिमित्त (Goa Liberation Day) भारतीय नौदलाचे (Indian Navy) दुसरे स्वदेशी विनाशक 'मोरमुगाव' (Mormugao) रविवारी प्रथमच समुद्रात चाचणीसाठी सोडण्यात आले. ही स्वदेशी युद्धनौका 2022 च्या मध्यात नौदलाकडे सुपूर्द केली जाईल. भारतीय नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक मधवाल म्हणाले की, आज देश पोर्तुगीज राजवटीपासून गोव्याच्या स्वातंत्र्याची 60 वर्षे साजरी करत आहे आणि कदाचित ही युद्धनौका उतरण्यासाठी 19 डिसेंबर ही सर्वोत्तम तारीख आहे.
Tweet
Mormugao, the Indian Navy's second indigenous stealth destroyer of the P15B class, planned to be commissioned in mid-2022, proceeded on its maiden sea sortie today. The ship sailed for trials on the Goa Liberation Day: Indian Navy pic.twitter.com/zQmXr0RzRp
— ANI (@ANI) December 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)