विदेश दौऱ्यावरुन आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी लसीकरणाचा आढावा घेतला. यामध्ये पंतप्रधान मोदींनी ४० जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील या आढावा बैठकीत उपस्थित होते. या बैठकी नंतर मोदींनी एक पोस्ट शेअर केली आहे.
एक चुनौती अफवाह और लोगों में भ्रम की स्थिति भी है।
अभी बातचीत के दौरान भी इसका जिक्र किया गया है।
इसका एक बड़ा समाधान है कि लोगों को ज्यादा से ज्यादा जागरूक किया जाए।
आप इसमें स्थानीय धर्मगुरुओं की भी मदद और ज्यादा ले सकते हैं: PM
— PMO India (@PMOIndia) November 3, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)