Hariyana News: हरियाणा येथील पाणिपत येथे जेल (डीसीपी) पोलिस उपअधीक्षक जोंगिदर देसवाल यांचा सकाळी जिममध्ये असताना दुर्दैवी मृत्यू झाला. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. सकाळी 5 वाजता जिममध्ये असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला ते जमिनीवर कोसळले. त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते आपल्या कुटुंबासोबत कर्नालमधील न्यायपुरी येथे राहत होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)