Republic Day 2024: भारत 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाता साजरा करत आहे. दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन काल गुरुवारी जयपूरहून दिल्लीत दाखल झाले आहे. राष्ट्रपती मॅक्रॉन दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आज भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याने जय्यत तयारी सुरु आहे,
VIDEO | French President @EmmanuelMacron arrived in Delhi from Jaipur last night. President Macron will attend the Republic Day Parade in Delhi as the chief guest.#RepublicDay2024 #RepublicDayIndia pic.twitter.com/Jy297ZsAhg
— Press Trust of India (@PTI_News) January 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)