मध्य आशियाई देशांशी कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करणे हे भारताचे प्रमुख प्राधान्य आहे असल्यााचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी रविवारी तुर्कमेनिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संस्थेला भेट दिली, ते म्हणाले की मध्य आशियाई देशांशी संपर्क सुनिश्चित करणे हे भारताचे प्रमुख प्राधान्य आहे.
Ensuring connectivity with Central Asian countries remains key priority for India: President Kovind
Read @ANI Story | https://t.co/SG8me1R802#Turkmenistan #PresidentKovind pic.twitter.com/FCWEevuck2
— ANI Digital (@ani_digital) April 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)