Top 10 shortlisted Schools of the World च्या यादीमध्ये भारतातील 5 शाळांचा समावेश झाला आहे. अभिमानाची बाब म्हणजे यामध्ये 3 शाळा महाराष्ट्रातल्या आहेत. T4 Education कडून ही सर्वोत्कृष्ट शाळांची निवड केली जाते. या शाळांना $250,000 चं बक्षीस असतं. दरम्यान यंदा SVKM’s CNM School for Innovation, SDMC Primary School Lajpat Nagar III for Innovation, Khoj School for Community Collaboration, PCMC English Medium School Bopkhel, for Community Collaboration आणि Samaritan Mission School, for Overcoming Adversity या पाच शाळांनी हे मानाचं स्थान पटकावलं आहे.
🏆The Top 10 Shortlisted Schools for $250,000 World's #BestSchoolPrizes is announced by @T4EduC. Proud to share that 3 Schools from Maharashtra, 1 School from Delhi & 1 from West Bengal are among the Top 10 shortlisted Schools of the World@VarshaEGaikwad @msisodia @derekobrienmp
— Francis Joseph (@Francis_Joseph) June 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)