CISCE कडून आज ICSE अर्थात 10वीचा आणि ISC म्हणजे 12वीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. Gerry Arathoon, Chief Executive and Secretary, CISCE यांनी जारी केलेल्या नोटीसीमध्ये आज 14 मे च्या दिवशी  ICSE आणि ISC चे निकाल विद्यार्थ्यांना दुपारी 3 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वर http://cisce.org किंवा http://results.cisce.org वर पाहता येणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)