CISCE Board Class 10th & 12th Results 2024 Declared: ICSE आणि ISC चा बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर; results.digilocker.gov.in ते results.cisce.org वर पहा मार्क्स

CISCE बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल अखेर ऑनलाईन जाहीर झाला आहे.

CISCE Board Class 10th & 12th Results 2024 Declared:  ICSE आणि ISC चा बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर; results.digilocker.gov.in  ते  results.cisce.org वर पहा मार्क्स
Students (प्रातिनिधिक प्रतिमा)

CISCE कडून यंदा घेण्यात आलेल्या 10वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स  results.digilocker.gov.in, results.cisce.org वर पाहता येणार आहेत. सकाळी 11 वाजता निकाल जाहीर झाल्यानंतर आता त्यांचे मार्क्स  ऑनलाईन पाहता येतील. यंदा सुमारे 3 लाख विद्यार्थी बोर्ड परीक्षेला सामोरे गेले होते. यंदा ICSE चा निकाल 99.47%  आणि ISC चा निकाल  98.19% लागला आहे.  यंदाही निकालात मुलींनी बाजी मारल्याचं चित्र आहे.  ICSE, ISC Results 2024: CISCE आज जाहीर करणार 10वी, 12वी चे निकाल; cisce.org वर 11 वाजता असे पहा मार्क्स!

डिजिलॉकर वर पहा निकाल

निकालात मुलींची बाजी

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 06, 2024 11:10 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).