Institute of Chartered Accountants of India कडून सध्या भारत-पाकिस्तान मधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात घेतल्या जाणार्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्याची माहिती देण्यात आली आहे. अधिकृत नोटीस ICAI ची वेबसाईट icai.org वर देण्यात आली आहे. Chartered Accountants Final, Intermediate and Post Qualification Course Examinations [International Taxation – Assessment Test (INTT AT)] चे पेपर 9 मे ते 14 मे दरम्यान आयोजित केले होते मात्र आता ते पुढे ढकलण्यात आले आहेत. परीक्षेची नवी तारीख योग्य वेळी जाहीर केली जाईल.
सीए चे पेपर्स पुढे ढकलले
ICAI exams stands Postponedhttps://t.co/obUqRJ5hxS pic.twitter.com/dOOTagZ8VJ
— CA. (Dr). ROHIT RUWATIA AGARWAL 🇮🇳 (@ruwatiaofficial) May 8, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)