JEE Mains 2023 परीक्षा पुढे ढकलण्याला Bombay High Court ने नकार दिला आहे.  दरम्यान विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. सध्याच्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा 24 जानेवारीपासून सुरू होणार आहे. याचिकाकर्त्याने न्यायालयाला सांगितले की जेईई मेन 2023 च्या तारखा बोर्डाच्या 2023 च्या परीक्षांशी क्लॅश होत आहेत आणि यावर्षी  75% पात्रता निकषांचा लाखो विद्यार्थ्यांवर परिणाम होईल.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)