भीम जयंती निमित्त शाळा, कॉलेज मध्ये विविध उपक्रम राबवण्याचे शालेयमंत्र्यांचं आवाहन आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
महामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती १४ एप्रिल रोजी साजरी होणार आहे.विद्यार्थ्यांना या थोर व्यक्तिमत्वाचा विचारांची ओळख व्हावी,या उद्देशाने राज्यातील सर्व शाळांमध्ये व कनिष्ठ महाविद्यालयांत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा pic.twitter.com/dsLUPTpL5a
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) April 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)