Earthquake in Pithoragarh: उत्तराखंडच्या सीमेवरील पिथौरागढ जिल्हा आणि आसपासच्या भागात सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, भूकंपाची तीव्रता कमी राहिली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, पिथौरागढच्या उत्तर-पूर्वेला 48 किमी अंतरावर 4 तीव्रतेचा भूकंप झाला. 09:11 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.ANI ने या संदर्भात वृत्त दिले आहे.
An earthquake of magnitude 4 strikes 48km NE of Pithoragarh, Uttarakhand: National Center for Seismology
— ANI (@ANI) October 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)