Animal Cruelty in Delhi: दिल्लीच्या चिरंग एन्क्लेव्ह परिसरातून एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुत्र्याच्या पिल्लांना क्रुरपणाची वागवणूकी दिली जात असल्याचा व्हिडिओ  समोर आला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, महिलाने अनेक दिवसांपासून काही पिल्लांना कारमध्ये डांबून ठेवले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त गाडीच्या काचा फोडून सामाजित स्वयंसेविका आणि कॉलनीतील काही महिलांनी कुत्र्यांच्या पिल्लांची सुटका केली आहे. पिल्लांना कारमध्ये बंद करून ठेवल्याचा व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओला अनेक युजर्संनी संताप व्यक्त केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)