Delhi Fire News: दिल्लीतील उद्योग नगर मेट्रो स्थानकाजवळ एका प्लास्टिक कारखान्यात भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 26 गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. फॅक्टरीला आग कशाने लागली हे अद्याप अस्पष्ट आहे. फॅक्टरी संपुर्ण जळाली आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
#WATCH | Delhi: A fire broke out in a plastic factory near Udyog Nagar metro station. 26 fire tenders have been rushed to the site. No casualties have been reported so far: Delhi Fire Services
(Video Source: Fire Department) pic.twitter.com/V0WWDPPAGl
— ANI (@ANI) October 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)