संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) लेहला (Leh) पोहोचले आहेत. ते पूर्व लडाखमधील (Ladakh) रेझांग ला येथे नव्याने बांधलेल्या युद्ध स्मारकाचे उद्घाटन करणार आहे. जिथे भारतीय सैनिकांनी 1962 मध्ये चिनी सैन्याशी शौर्याने लढा दिला होता. या दिवशी रेंजागलच्या लढाईला ५९ वर्षे पूर्ण झाली आहेत. 1962 च्या चीनसोबतच्या युद्धात भारताला हार पत्करावी लागली होती, झालेल्या युध्दात शहीद जवानांना ते आदरांजली वाहणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)