काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, आनंद शर्मा आणि भूपिंदर हुडा यांनी माजी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. माजी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या काँग्रेसच्या राजीनाम्यानंतर या भेटीसंदर्भात वेगवेगळे तर्कविर्तक बांधले जात आहेत.
#WATCH | Congress leaders Prithviraj Chavan, Anand Sharma and Bhupinder Hooda met former veteran Congress leader Ghulam Nabi Azad at his residence in Delhi pic.twitter.com/vcjD1JmBA2
— ANI (@ANI) August 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)