पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील कॅम्पमध्ये बीएसएफ जवानाने सहकाऱ्यावर गोळी झाडून आत्महत्या केली. दरम्यान, रविवारी अमृतसरमधील (Amritsar) बीएसएफच्या मेसमध्ये (BSF Mess) एका जवानाने गोळीबार केला होता. या घटनेत गोळीबार करणाऱ्या कॉन्स्टेबलसह सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 5 जवानांचा मृत्यू झाला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)