भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) हे गुजरात (Gujarat) राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असणार आहेत. विजय रुपाणी ( Vijay Rupani) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंत गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM)म्हणून भाजप कोणाचा चेहरा पुढे करणार याबाबत उत्सुकता होती. अनेक नावे चर्चेत होती. मात्र, चर्चित चेहऱ्यांना बाजूला ठेवत भाजप ( BJP) नेतृत्वाने धक्कादायकरित्या भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel, New Chief Minister of Gujarat) यांच्या नावाची घोषणा केली आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)