Ashadhi Wari 2023: संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी पहाटे पाच वाजता सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाली आणि विठूरायाच्या भेटीसाठी पंढरीच्या दिशेनं निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं पुणेकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. श्रीमंत दगडू शेठ आवारातील व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी २०२३ !
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती परिसर पुणे pic.twitter.com/KVViJV1f1f
— पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@PuneriSpeaks) June 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)