Bull Attack in Meerut: रस्त्यावरून जाताना वृध्द व्यक्तीवर बैलाचा हल्ला, गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल

उत्तर प्रदेशातील मेरठ येथे वृध्द व्यक्तीवर मोकाट बैलाने हल्ला केला. या हल्ल्यात वृध्द व्यक्ती गंभीर जखमी झाले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. UP मंत्री दिनेश खाटिक यांच्या निवासस्थानाजवळ ही घटना घडली. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एक वृद्ध व्यक्ती रस्त्यावरून जात असताना, अचानक एका भटक्या बैलाने वृध्दावर हल्ला केला.

Bull Attack Video PC X

Bull Attack in Meerut: उत्तर प्रदेशातील मेरठ येथे वृध्द व्यक्तीवर मोकाट बैलाने हल्ला केला. या हल्ल्यात वृध्द व्यक्ती गंभीर जखमी झाले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. UP मंत्री दिनेश खाटिक यांच्या निवासस्थानाजवळ ही घटना घडली. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एक वृद्ध व्यक्ती रस्त्यावरून जात असताना, अचानक एका भटक्या बैलाने वृध्दावर हल्ला केला. शिंगाच्या मदतीने वृध्दांना फेकले. ही घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. वृध्द व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. (हेही वाचा- पाळीव लॅब्रो डॉगच्या हल्ल्यात कुत्र्याच्या पिल्लाचा मृत्यू, नेटकरी मालकावर संतापले (Watch Video)

बैलाचा वृध्दावर हल्ला

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now