Yami Gautam Reads Ramayana During Pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम लवकरच आई होणार असून पहिल्या मुलाच्या आगमनाची ती आतुरतेने वाट पाहत आहे. गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात ती रामायण आणि अमर चित्र कथा यांसारखी पुस्तके वाचण्यात आपला वेळ घालवत आहे. यामीने सांगितले की, तिची आई देखील तीच पुस्तके तिला आणि तिच्या बहिणीला गरोदरपणात वाचून दाखवायची. यामी गौतमची गणना बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींमध्ये केली जाते. ती  शेवटचे कलम ३७० मध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला असून प्रेक्षकांनी यामीच्या अभिनयाचे खूप कौतुक केले.

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)