एस.एस राजामौली (S. S. Rajamouli) यांचा RRR रिलीज झाल्यानंतर, 'द काश्मीर फाइल्स'चा त्याच्या कमाईवर मोठा प्रभाव पडू शकतो असे वाटत होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे बॉक्स ऑफिसवर RRR यशस्वी होऊनही 'द काश्मीर फाइल्स' कायम आहे. विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 250 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)