सद्या सगळीकडे 'जय भीम' (Jai bhim) चित्रपटाची चर्चा असुन त्याचा वाद काय थांबत नाही आहे. चेन्नई (Channai) शहर पोलिसांनी आज गुरुवारी चित्रपट अभिनेता 'सुर्या शिवकुमार' (Suriya Sivakumr) याच्या निवासस्थानी चोवीस तास सुरक्षा पुरवण्यासाठी सशस्त्र पोलीस तैनात केले आहेत, तसेच अभिनेत्याला सुर्या याला 'जय भीम' चित्रपटाबाबत धमक्या मिळाल्यानंतर वैयक्तिक सुरक्षा अधिकारी देखील तैनात केले आहेत. सूर्याला धमकावणाऱ्या व्यक्तीविरुद्ध अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chennai | Police security provided at the residence of actor Suriya in T Nagar, Chennai following the announcement by PMK district Secretary Palanisamy of a reward of Rs 1 lakh to anyone who attacks the #JaiBhim actor
Palanisamy has been booked by Police under various sections. pic.twitter.com/9yXmAEvKX2
— ANI (@ANI) November 18, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)