दिशा परमार आणि गायक राहुल वैद्य यांच्या लेकीचं बारसं नुकतंच संपन्न झालं आहे. सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या राहुलच्या लेकीचा नामकरण सोहळ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. दिशा आणि राहुलने लेकीचं नाव 'नव्या' ठेवलं आहे. दिशा आणि राहुलचे कुटुंबिय, जवळचे परिवारजन या सोहळ्यामध्ये सहभागी होते. Rahul Vaidya and Disha Parmar: 'लक्ष्मी' प्राप्तीमुळे दिशा परमार आई, राहुल वैद्य बाबा; इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सांगीतली खूशखबर .

पहा ट्वीट

 

View this post on Instagram

 

A post shared by ɴᴇʜᴀ🦋 (@stanning_rkv)

 

View this post on Instagram

 

A post shared by @dishul_dpvrkv

 

View this post on Instagram

 

A post shared by @dishul_dpvrkv

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)