लिटिल चॅम्प्स पंचरत्नांपैकी  मुग्धा वैशंपायन - प्रथमेश लघाटे या दोघांचे सूर खर्‍या आयुष्यातही जुळले आहेत. आज विधिवत त्यांचे लग्न पार पडले आहे. मुग्धा आणि प्रथमेश यांच्या लग्नात सारेगमप मधील त्यांची सहस्पर्धक आणि मैत्रिण असलेल्या शमिका भिडे हिने लग्नात हार घालण्याच्या वेळी मित्रांकडून त्यांची खास फिरकी घेतल्याचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. वाचा नक्की: Prathamesh-Mugdha Halad: प्रथमेश लघाटे- मुग्धा वैशंपायन यांच्या हळदीचे फोटो आले समोर (View Pics) .

पहा लग्नसोहळ्याचा क्षण

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Majja (@its.majja)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)