‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ (Mogalmardini Chatrapati Tararani) या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.सोनाली कुलकर्णीची (Sonalee Kulkarni) प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातून रणरागिणी म्हणजे महाराणी ताराबाई राजाराम भोसले. त्यांच्या शौर्याचे गुणगान मुघलांसारख्या बलाढ्य शत्रुनेदेखील केले. त्या महान राणींचा इतिहास पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जनार्दन जाधव यांनी केले असून प्लॅनेट मराठी, अक्षय विलास बर्दापूरकर आणि मंत्रा व्हिजन प्रस्तुत या चित्रपटाचे क्रिएटिव्ह व्हाईब आणि समीर अरोरा हे सहनिर्माते आहेत.
पहा व्हिडीयो -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)