'कट्यार काळजात घुसली' च्या यशानंतर आता सुबोध भावे संगीत मानापमान हे नाटक चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर आणण्यासाठी सज्ज झाला आहे. शुटिंग सुरू झालं असून सिनेमाची झलक शेअर करत दिवाळी 2024 मध्ये तो रसिकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा सुबोध भावेंनी केली आहे. या सिनेमामध्ये पुन्हा शंकर एहसान लॉय या त्रिकुटाचं संगीत अनुभवायला मिळणार आहे.  'तोच मी... प्रभाकर पणशीकर'  Prasad Oak कडून नव्या बायोपिक ची घोषणा .

पहा झलक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)